OneNote कर्मचारी नोटबुक्स
शिक्षणतज्ञ सहयोग वाढवा & व्यवस्थापित करा
OneNote कर्मचारी नोटबुक्समध्ये एकत्रितपणे, एका शक्‍तीशाली नोटबुकमध्ये कार्य करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी सदस्य किंवा शिक्षकासाठी व्यक्तिगत कार्यस्थान, सामायिक माहितीसाठी सामुग्री लायब्ररी आणि प्रत्येकासाठी सहयोग जागा यांसाठी व्यक्तिगत कार्यस्थान आहे.
प्रारंभ करण्यासाठी आपल्या शालेय खात्यामधून आपल्या Office 365 खात्यासह साइन इन करा.

विनामूल्य Office 365 खात्यासाठी साइन अप करा >
एकाच ठिकाणी सहयोग करा
सामायिक विभाग किंवा कर्मचारी-व्यापी उपक्रमासारख्या समूह कार्यकलपांसाठी सहयोग जागा डिझाइन केली आहे.
एका नोटबुकमध्ये नोट्स, कार्ये आणि योजनांवर एकत्रितपणे कार्य करा आणि OneNote प्रभावशाली शोधासह सर्व ऍक्सेस करा.
प्रत्येकासह माहिती सामायिक करा
धोरणे, प्रक्रिया, डेडलाइन्स आणि शाळेची दिनदर्शिका प्रकाशित करण्यासाठी सामुग्री लायब्ररी वापरा.
सामुग्री लायब्ररीमधील परवानग्या कर्मचारी प्रमुखास माहिती संपादित आणि प्रकाशित करण्याची अनुमती देतात, परंतु इतर सामुग्री पाहू आणि तिची प्रतिलिपी करू शकतात.
स्वतःला आणि स्वतःच्या कामाला विकसित करा
प्रत्येक कर्मचारी सदस्याजवळ कार्य करण्यासाठी एक खाजगी जागा आहे, जी केवळ कर्मचारी प्रमुखासह सामायिक केली आहे. हे नोटबुक व्यावसायिक विकासासाठी, क्लासरूम निरीक्षणासाठी आणि पॅरेंट संप्रेक्षणासाठी वापरली जाऊ शकते.
कर्मचारी सदस्य त्यांचे नोटबुक्स त्यांच्या स्वतःच्या गरजेनुसार वैयक्तिकृत करू शकतात. हे त्यांना त्यांच्या आवडत्या स्वरूपामध्ये नियमितपणे माहिती संग्रहित करू देते.
आता सुरूवात करूया
प्रारंभ करण्यासाठी आपल्या शालेय खात्यामधून आपल्या Office 365 खात्यासह साइन इन करा किंवा अस्तित्वातील क्लास नोटबुक्स व्यवस्थापित करा