LMS सह OneNote क्लास नोटबुक एकत्रित करा

शिकण्याच्या साधनांची सहकृत क्षमता (LTI) म्हणून ज्ञात असलेले लोकप्रिय मानक वापरून, OneNote क्लास नोटबुक आपल्या शिअकण्याच्या व्यवस्थाप्न प्रणालीसह कार्य करू शकते.

सामायिक नोटबुक तयार करण्यासाठी आपल्या LMS सह OneNote क्लास नोटबुक वापरा आणि ती आपल्या कोर्सशी ते लिंक करा.

आपल्या LMS कोर्समध्ये दाखल झालेले विद्यार्थी आपण त्यांची नावे न जोडता स्वयंचलितपणे नोटबुक ऍक्सेस करू शकतात.
प्रारंभ करा
प्रारंभ करण्यासाठी, आपण आपल्या LMS ची OneNote सह नोंदणी करणे गरजेचे आहे.
प्रारंभ करण्यासाठी आपल्या शालेय खात्यामधून आपल्या Office 365 खात्यासह साइन इन करा.
यासह OneNote क्लास नोटबुक कसे एकत्रित करायचे: