अभिनंदन! OneNote वेब क्लिपर वापरण्यास तयार आहे.

हे पृष्ठ आपल्या नोट्समध्ये क्लिप करुन पहा

काय क्लिप करायचे याची खात्री नाही?
आपल्याला प्रारंभ करुन देण्यासाठी या काही कल्पना पहा.

प्रवास

वेबवरुन आपले सर्व संशोधन आणि प्रवासयोजना क्लिप करा आणि त्यांना थेट OneNote मध्ये जोडा.

प्रेरणा

वेबवरुन प्रेरणादायी प्रतिमा आणि कल्पना कॅप्चर करा आणि त्यांना OneNote मध्ये आयात करा.

रेसिपी

येणार्‍या पार्टीसाठी रेसिपी जमा करत आहात? आपल्या पसंतीच्या रेसिपी साइटवरुन प्रतिमा क्लिप करा.

संशोधन

वेबवरील लेख आयात करा आणि त्यांना नंतरसाठी संशोधन नोटबुकमध्ये सुरक्षित करा.

बातम्या

आपल्या आवडत्या बातमी साइटवरुन नंतर संदर्भासाठी सामग्री आयात करा किंवा मित्रांसोबत शेअर करा.

शॉपिंग

किंमती काढण्यासाठी OneNote वेब क्लिपर वापरा आणि आपल्याला नेहमीच सर्वोत्तम डील मिळेल याची खात्री करा.