जेथे आपले ईमेल्स सुरक्षित केले जातील तेथे डिफॉल्ट नोटबुक आणि विभाग निवडा.
ईमेल सामुग्री
ईमेल OneNote मध्ये थेटपणे सुरक्षित करण्यासाठी ते me@onenote.com मध्ये सुरक्षित करा. आपण OneNote मध्ये सुरक्षित केलेले ईमेल कोणत्याही डिव्हाइसेसमधून ऍक्सेस करू शकता.
प्रवासाची पुष्टीकरणे
आपले फ्लाइट आणि हॉटेल पुष्टीकरण ईमेल्स अग्रेषित करून OneNote मध्ये आपल्या आगामी प्रवास योजनांचा ट्रॅक ठेवा.
स्वतःसाठी द्रुत नोट
नंतरच्या वापरासाठी विचार आणि कार्ये टिपून ठेवा आणि ते OneNote मध्ये सुरक्षित करा.
पावत्या
नोंदणीसाठी आणि ते सोईस्कररीत्या शोधण्यासाठी ऑनलाइन खरेदी पावत्या सुरक्षित करा.
महत्वाचे ईमेल्स
आपण अन्य डिव्हाइसमधून नंतर पुन्हा भेट देऊ इच्छित असलेले ईमेल सुरक्षित करा.
FAQ
मी Microsoft ईमेल पत्ता नसलेल्या मधून ईमेल्स पाठवू शकतो का?
होय, आपण आपल्या Microsoft खात्याच्या मालकीचा कोणताही ईमेल पत्ता जोडू शकता आणि तो भविष्यातील वापरासाठी सक्षम करू शकता.
माझे ईमेल्स कुठे सुरक्षित केले आहेत?
आपण सेटिंग्ज पृष्ठ वर आपले डिफॉल्ट सुरक्षा स्थान बदलू शकता. आपण आपल्या ईमेलच्या विषय ओळीमध्ये विभाग नावासह "@" प्रतीक समाविष्ट करून व्यक्तिगत ईमेल सुरक्षित करण्यासाठी भिन्न विभाग देखील निवडू शकता.