OneNote वेब क्लिपर यापुढे Internet Explorer वर समर्थित नाही आणि Microsoft Edge सारखा आधुनिक ब्राउझर वापरून उत्कृष्ट कार्य करते.
वेब कॅप्चर करा
OneNote ला कोणतेही वेबपृष्ठ त्वरित कॅप्चर करा, जेथे आपण सहजपणे ते संपादित करू शकता, त्यावर टीपण लिहू शकता, किंवा ते सामायिक करू शकता.
क्लटर दूर करा
क्लटर कमी करून केवळ जो लेख्, जी पाककृती किंवा जी उत्पादन माहिती आपणास खरोखरच गरजेची वाटते ती क्लिप करा
कुठूनही ऍक्सेस
कोणत्याही कॉम्प्युटर, टॅबलेट, किंवा फोनवर - अगदी आपण ऑफलाइन असलात तरी आपली क्लिप केलेली वेबपृष्ठे ऍक्सेस करा.